Ferfar #2598 · वाघापुर
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- अदिती जयवंत ढवण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : वाघापूर वि.का.से.सह.सो.मर्या. वाघापुर
लिहून घेणार : विनोद सोमनाथ रकटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : दिनांक 16/09/2022 रोजी वाघापुर वि का सेवा सह सो मर्या वाघापुर चा विनोद सोमनाथ रकटे यांच्या नावे रु.1500000/- या रकमेचा इकार केला. - 2242
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.