Ferfar #3330 · लहित बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2
- Talathi
- गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : पुर्वीची कॉर्पोरेशन बँक शाखा सुगांव व आताची युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुगांव बु
लिहून घेणार : पुनम संदीप भांगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 99/2 तपशिल : दिनांक 03/06/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चा पुनम संदीप भांगरे यांच्या नावे र.रु.194000/- कर्ज. 2735 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4385/2026 दि.01/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद