सातबारा Watch

← लहित खुर्द

Ferfar #4904 · लहित खुर्द

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
सोनवणे चिंधू किसन
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या. शाखा-घारगाव तर्फे व करिता रविंद्र गजानन वाळुंज गहाणखत लिहुन देणार : निलम समिंदर गोडसे रा. लहित खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5632-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/2 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम समिंदर गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - समिंद्र नानासाहेब गोडसे (खाता क्रमांक :- 613) ,