सातबारा Watch

← नाचणठाव

Ferfar #1656 · नाचणठाव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
141/3
Talathi
अदिती जयवंत ढवण
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भोळेवाडी आदि.वि का कार्यकारी सहकारी संस्था मर्या भोळेवाडी लिहून घेणार : सुरेश नथुराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 141/3 तपशिल : दिनांक 03/05/2025 रोजी भोळेवाडी.आदी.वि.का.सह.सो.मर्या. चा सुरेश नथुराम जाधव यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 1608 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.