Ferfar #1657 · नाचणठाव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1
- Talathi
- अदिती जयवंत ढवण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : भोळेवाडी आदि.वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या
लिहून घेणार : ज्ञानदेव तुळशीराम जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : दिनांक 09/04/2025 रोजी भोळेवाडी.आदी.वि.का.सह.सो.मर्या. चा शांताबाई तुळशीराम जाधव यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 1593
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.