Ferfar #3783 · कळंब
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/5/3
- Talathi
- बगाड अभिजीत बालचंद
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पुर्वीची कार्पोरेशन बँक शाखा सुगाव बु. आताची विलीन झालेली युनियन बँक ऑफ इंडीया शाखा सुगाव बु.ता.अकोले
लिहून घेणार : गणेश दत्तात्रय मदने
यांनी सर्व्हे क्रमांक : 142/5/3 तपशिल : कॉर्पोरसहन बँक शाखा सुगाव बु र रु 150000/-गणेश व ज्योसंना यांचा हि - 3065
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्पोरेशन बँक शाखा सुगाव बु. यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4387/2026 दिनांक 01/10/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.