Ferfar #6200 · चास
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/9
- Talathi
- महाले वर्षा आबासाहेब
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026योगेश सुरेश शेळके, यांनी अर्ज दिला की कै. लक्ष्मीबाई पांडूरंग उर्फ पांडु शेळके ह्या 15/02/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.31/01/2024 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 87/9 -
योगेश सुरेश शेळके (खाता क्रमांक :-1368) लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 347/2024 दिनांक 31/01/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
सूची क्रमांक 3 व मृत्यूपत्र यावरून नोंद केली असे.