सातबारा Watch

← चास

Ferfar #6203 · चास

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
50/4
Talathi
महाले वर्षा आबासाहेब
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/4056/2025 दि.20/12/2025 प्रमाणे लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) भाऊसाहेब गजाबा फापाळे यांचेकडून थकबाकी र.रु.639758/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे गहाणदार आशा सुनिल गोर्डे यांचे मौजे चास येथील गट नंबर 50/4 क्षे. 0.45 हे.आर आकार 0.45 रु.पै., या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/4056/2025 दि.20/12/2025 व तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र. कावि/आरटीएस/2068/2026 दि. 07/10/2026 वरोन नोंद केली असे.