सातबारा Watch

← चास

Ferfar #6205 · चास

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17/3, 25/3, 49/5
Talathi
महाले वर्षा आबासाहेब
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 79/एसआरओ/156/वसुलीदा/जप्ती बोजा कमी/2026 दिनांक 31/08/2026 नुसार जनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले ता.अकोले यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार/जामीनदार भाऊसाहेब संपत शेळके यांचे मौजे चास येथील ग.न. 49/5 क्षे. 0.60 हे.आर व पो.ख. 0.04 हे.आर वरील फेरफार क्रमांक 5546 व भारत संतुभाऊ जाधव यांचे मौजे चास येथील ग.नं. 17/3 क्षे. 0.36 हे.आर व पो.ख. 0.06 हे.आर वरील फेरफार क्र. 5546 व 5678 तसेच ग.नं. 25/3 क्षे. 0.10 हे.आर व पो.ख. 0.06 हे.आर वरील फेरफार क्र. 6011 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 79/एसआरओ/156/वसुलीदा/जप्ती बोजा कमी/2026 दिनांक 31/08/2026 व तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/1895/2026 दि. 02/10/2026 वरोन नोंद केली असे.