सातबारा Watch

← चास

Ferfar #6207 · चास

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
114/10, 114/7
Talathi
महाले वर्षा आबासाहेब
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : चास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, लिहून घेणार : कारभारी शिवराम शेळके,मिलिंद भागवत वाडेकर, यांनी सर्व्हे क्रमांक : 114/10 तपशिल : दिनांक 13/05/2020 रोजी चास वि.का.से.सह.सो.लि चा भागवत सखाराम वाडेकर यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 4947 सर्व्हे क्रमांक : 114/10 तपशिल : दिनांक 29/07/2025 रोजी चास वि .कार्यकारी .सेवा .सोसायटी चास चा मिलींद भागवत वाडेकर यांच्या नावे र.रु. 800000/- कर्ज. - 5994 सर्व्हे क्रमांक : 114/7 तपशिल : दिनांक 29/07/2025 रोजी चास वि .कार्यकारी .सेवा .सोसायटी चास चा मिलींद भागवत वाडेकर यांच्या नावे र.रु. 800000/- कर्ज. - 5994 सर्व्हे क्रमांक : 114/10 तपशिल : दिनांक 11/06/2024 रोजी चास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा मिलींद भागवत वाडेकर यांच्या नावे रु.800000/- या रकमेचा इकरार केला. - 5721 सर्व्हे क्रमांक : 114/7 तपशिल : दिनांक 11/06/2024 रोजी चास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा मिलींद भागवत वाडेकर यांच्या नावे रु.800000/- या रकमेचा इकरार केला. - 5721 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.