सातबारा Watch

← पिंपळदरी

Ferfar #5234 · पिंपळदरी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
150/9
Talathi
सोनवणे चिंधू किसन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या,मुंबई शाखा घारगाव लिहून घेणार : खातेदार वैशाली योगेश रंधे कर्जदार नवनाथ बन्सी रंधे यांनी सर्व्हे क्रमांक : 150/9 तपशिल : प्रमाणे नवनाथ बन्सी रंधे यानी विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या शाखा घारगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4057 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशाल जुन्नर सहकारी पतपेढी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4534/2026 दिनांक 27/08/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.