सातबारा Watch

← पिंपळदरी

Ferfar #5235 · पिंपळदरी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
100/7
Talathi
सोनवणे चिंधू किसन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : पुर्वीची कॉपोरेशन बँक सुगाव बु ता अकोले आताची युनियन बँक ऑफ इंडीया शाखा सुगाव बु.,ता.अकोले लिहून घेणार : विलास ऊर्फ उल्हास विठठल गुंजाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 100/7 तपशिल : दिनांक 05/03/2016 रोजी कॉपोरेशन बँक सुगाव बु ता अकोले चा विलास विठ्ठल गुजाळ यांच्या नावे र.रु.497000/- कर्ज. - 3753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4386/2026 दिनांक 01/10/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.