Ferfar #11309 · ब्राम्हणवाडा
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा,
लिहून घेणार : नामदेव मारुती फलके,
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : स्टेट बॅक ब्राह्मणवाडा नामदेवचा - 6286
सर्व्हे क्रमांक : 106/7 तपशिल : स्टेट बॅक शाखा ब्राम्हणवाडा प्र.प.क.घे. - 6286
सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक ब्राह्मणवाडा प्र प क घे नामदेव - 8559
सर्व्हे क्रमांक : 106/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक ब्राह्मणवाडा प्र प क घे नामदेव - 8559
सर्व्हे क्रमांक : 106/7 तपशिल : भारतीय स्टेट बँक ब्राह्मणवाडा प्र प क घे नामदेव - 8559
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 01/2026-2027 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.