सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा

Ferfar #11310 · ब्राम्हणवाडा

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
215/4, 217/2
Talathi
रोहिणी दिलीप कोकाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वि.व.अ.यशो/ब्रा.वाडा/वैय.कोर्ट/87/758/2026-27 दिनांक 12/10/2026 नुसार यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा ब्राम्हणवाडा ता.अकोले यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार शांताराम गंगाराम फलके यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार शांताराम गंगाराम फलके यांचे जामीनदार सुमन नामदेव फलके यांचे मौजे ब्राम्हणवाडा येथील ग.नं. 215/4, ग.नं.217/2 या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 7985 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वि.व.अ.यशो/ब्रा.वाडा/वैय.कोर्ट/87/758/2026-27 दिनांक 12/10/2026 वरोन नोंद केली असे.