सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा

Ferfar #11312 · ब्राम्हणवाडा

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
404/4, 404/5, 404/8
Talathi
रोहिणी दिलीप कोकाटे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले शाखा ब्राम्हणवाडा, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : गोकुळ गजानन गायकर, यांनी मौजे ब्राम्हणवाडा येथील सर्व्हे नंबर 404/4 क्षे. 0.14 हे.आर स.नं. 404/5 क्षे. 0.15 हे.आर, स.नं. 404/8 क्षे. 0.10 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4398/2026 दि.05/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले शाखा ब्राम्हणवाडा, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5968 व 5591 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.