सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा

Ferfar #11324 · ब्राम्हणवाडा

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
172/6
Talathi
रोहिणी दिलीप कोकाटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 रिक्व्हेन्स सुची क्र २ लिहून देणार : मा. भाऊसाहेब हांडे ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या., ब्राम्हणवाडा लिहून घेणार : सलीम फत्तेमहमंद पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 172/6 तपशिल : प्रमाणे सलीम फत्तेमहमंद पटेल यानी मा. भाऊसाहेब हांडे ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या., ब्राम्हणवाडा, ता.अकोले, जि.अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10052 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला सुची क्र 2 AKL-4651/2026 दि २८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.