Ferfar #5288 · बेलापूर
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : बेलापुर विवि कार्य सेवा सह सोसा मर्या , बेलापुर ता अकोले
लिहुन देणार : सखाराम भिमा महाले रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1094, 1095, 1099, 1105, 1109, 996 क्षेत्र 2.86 पैकी 1/5 हिस्सा वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.