Ferfar #5291 · बेलापूर
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 924/1
- Talathi
- दीपिका गणपत लांडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : चैतन्यपुर विवि कार्य सेवा सह सोसा ली
लिहून घेणार : निर्मला ज्ञानेश्वर गवांदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 924/1 तपशिल : दिनांक 30/08/2020 रोजी चैतन्यपुर वि.का.सेवा सह.सोसा.लि.चैतन्यपुर चा निर्मला ज्ञानेश्वर गवांदे यांच्या नावे रु.2050000/- कर्ज. - 4027
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र.230/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.