Ferfar #778 · काळेवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : अगस्ती ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले
लिहून घेणार : रामभाऊ कोंडीबा मातेले
यांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : अगस्ती पत.ब्राम्हणवाडा - 37
रामभाऊ चा हिस्सा - 37
सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : रामभाऊ - 37
सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : रामभाऊ - 37
सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : अगस्ती,ग्रा.बि.शे.सह पतसंस्था शाखा ब्रा.वाडा - 219
सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : अगस्ती,ग्रा.बि.शे.सह पतसंस्था शाखा ब्रा.वाडा - 219
सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : अगस्ती,ग्रा.बि.शे.सह पतसंस्था शाखा ब्रा.वाडा - 219
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अगस्ती ग्रा बि शेती सह पतसंस्था पतसंस्था यांचेकडील पत्र क्र.लोवि/अगपत/2026 दिनांक 28/09/2026 व दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4342/2026 दिनांक 28/09/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.