Ferfar #779 · काळेवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/ वाटप /152/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
मा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /152/2026 अकोले दिनांक 15/10/2026 नुसार मौजे काळेवाडी ता. अकोले येथील खातेदार सदु ऊर्फ सदाशिव दामु काळे व इतर यांचे सर्वे नं. 113,158,124 या जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे केले असे.
1)भानुदास सदु काळे यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.113 क्षेत्र.1.99 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 1.45 रु.पै.
स.न.158 पै. क्षेत्र.0.42 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.50 रु.पै.
2)सुनिल सदु काळे यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.158 पै. क्षेत्र.0.40 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै.
3)सुनिल सदाशिव काळे व कविता सुनिल काळे यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.124 पै. क्षेत्र.1.81 हे.आर पो.ख.0.25 हे.आर आकार 1.05 रु.पै.
4)भानुदास सदाशिव काळे व सिमा भानुदास काळे यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.124 पै. क्षेत्र.1.80 हे.आर पो.ख.0.20 हे.आर आकार 1.00 रु.पै.
तसेच लिहुन देणार नं.6 उज्वला संतोष फापाळे ही तिचे सासरी सुखाने नांदत असुन तिचे सदर जमिनीचर असलेले हक्क आपले भावाकरीता सदर वाटपास संमती देऊन विना मोबदला हक्क् सोडुन दिला आहे.
वरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /152/2026 अकोले दिनांक 15/10/2026 आदेशावरुन नोंद घेतली असे.