Ferfar #4546 · पळसखेडे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 542
- Talathi
- माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
खातेदार संतोष बबन कांडेकर, यांनी लेखी अर्ज व रु.100 स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र दिले की, त्यांचे मौजे पळसखेडे येथील ग.नं. 542 या 7/12 चे इतर अधिकारातील ता.ग.दार ( 1047 ) दादा मनाजी कांडेकर ( 1047 ) भाउ पिराजी तारण घेणार ( 1047 )अशी कालबाह्य नोंद दाखल झालेली असून सदर नजरगहाणदार नोंद कमी करणेबाबत खातेदार यांनी अर्ज केलेला आहे. त्यानुषंगाने मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.22997/जा.क्र. 17085-2021 दिनांक : 06/08/2021 मधील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत दिलेल्या दिशानिर्देशानुसार मौजे पळसखेडे येथील ग.नं. 542 या 7/12 चे इतर अधिकारातील ता.ग.दार ( 1047 ) दादा मनाजी कांडेकर ( 1047 ) भाउ पिराजी तारण घेणार ( 1047 ) हा शेरा कमी केला असे,
मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.2297/जा.क्र. 17085-2021 दि. 06/08/2021 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 चे आदेशाअन्वये नोंद केली असे.