Ferfar #7014 · निमोण
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1231
- Talathi
- रोशन सहदेव गायकवाड
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक शाखा नाशिक सेंट्रल ब्रांच नाशिक
गहाणखत लिहुन देणार : बाळु कुंडलिक घुगे रा. निमोण यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1231 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु कुंडलिक घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अरुणाबाई बाळू घुगे (खाता क्रमांक :- ) ,
सचिन बाळू घुगे (खाता क्रमांक :- ) ,