Ferfar #7015 · निमोण
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1863/1
- Talathi
- रोशन सहदेव गायकवाड
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा नांदूर शिंगोटे च्या तर्फे संजय भास्कर ढमक,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : शेखर बंडू घुगे,बंडू कचरू घुगे,
यांनी मौजे निमोण येथील सर्व्हे नंबर 1863/1 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6757/2026 दि.05/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा नांदूर शिंगोटे यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 6544 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.