Ferfar #7016 · निमोण
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: युनियन बँक ऑफ इंडिया (कॉरपोरेशन बँक) शाखा संगमनेर च्या तर्फे संदीप बाळासाहेब सूर्यवंशी,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : विष्णू केशव मंडलिक,
यांनी मौजे निमोण येथील सर्व्हे नंबर 966/1,966/5,1073/1,1073/2,या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6770/2026 दि.06/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब युनियन बँक ऑफ इंडिया (कॉरपोरेशन बँक) शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3381,3669,4346, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.