सातबारा Watch

← निमोण

Ferfar #7017 · निमोण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1013
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिहून घेणार : सागर राजाराम मंडलिक,राजाराम विठोबा मंडलिक, यांनी सर्व्हे क्रमांक : 1013 तपशिल : दिनांक 15/01/2021 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमुतवाहिनी सह बक ली. घु चा राजाराम विठोबा मंडलिक यांच्या नावे र.रु.1300000/- कर्ज. - 4980 यांनी सर्व्हे क्रमांक : 1013 तपशिल :सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमूतवाहीनी सहकारी बँक ली.घुलेवाडी रक्कम रु ५००००० फर्दर चार्ज करून घेतले - 5185 सर्व्हे क्रमांक : 1013 तपशिल : दिनांक 30/09/2022 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक चा राजाराम विठोबा मंडलिक यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 5441 यांनी सर्व्हे क्रमांक : 1013 तपशिल :सहकारी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लिमिटेड घुलेवाडी जादा बोजाचे ग.ख.क.घे.कर्जदार सागर राजाराम मंडलिक - 6520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 03/24 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्रावरून नोंद कमी केली असे,