सातबारा Watch

← निमोण

Ferfar #7018 · निमोण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1577
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सह. पतसंस्था मर्या. संगमनेर. लिहुन देणार : (कर्जदार) मयुर उत्तम घुगे,नितीन उत्तम घुगे,(संमती देणार) मीराबाई उत्तम घुगे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7194/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1577 क्षेत्र 0.70 हे.आर,ख.0.73 हे.आर,वर बोजा दाखल करणेबाबत श्री मीराबाई उत्तम घुगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.