सातबारा Watch

← निमोण

Ferfar #7021 · निमोण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1665/1
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : निमोण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहून घेणार : प्रभाकर विश्वनाथ वालझाडे, यांनी सर्व्हे क्रमांक : 1665/1 तपशिल : निमोण सोसा.इ.प.क.घे. - 943 सर्व्हे क्रमांक : 1665/1 तपशिल : निमोण सो.इ.प.क.घे. - 2175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.