सातबारा Watch

← पिंपळे

Ferfar #4686 · पिंपळे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
684
Talathi
मच्छिंद्र रामदास उंडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.118/2026 अन्वये वादी संजय गंगाधर चकोर, व प्रतिवादी नं.1 सिताबाई गंगाधर चकोर, प्र.वादी नं.2 सुभाष गंगाधर चकोर, प्र.वादी नं.3 सुशिला मनोहर आव्हाड, प्र.वादी नं.4 सुमन साहेबराव सानप, प्र.वादी नं.5. लंकाबाई राधाकिसन कुटे, प्र.वादी नं.6 राधाबाई आनंदा आंधळे, प्र.वादी नं.7 पुंजाबाई श्रीरंग सानप, प्र.वादी नं.8 सोपान कडूजी आंधळे यांच्यामध्ये दि. 06/04/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. 1] वादी संजय गंगाधर चकोर, यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळे येथील मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 684, क्षेत्र 0.09.00 हे.आर चौ.मी. आकार 0.30 रु.पै. प्र.वादी नं. 1 ते 8 यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला त्यांचा हिस्सा व हक्क वादी चे लाभात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. सदर तडजोडी सोबत जोडलेला कच्चा हातनकाशा कोणत्याही स्केल मध्ये नसून तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.118/2026 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1693/2026 दिनांक 29/07/2026 वरोन नोंद केली असे.