सातबारा Watch

← चिंचोली गुरव

Ferfar #7305 · चिंचोली गुरव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
851/1, 851/2, 851/4/1, 851/4/2, 852/1
Talathi
रूपाली बाळू बुरकूल
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड, घुलेवाडी, . लिहुन देणार : (कर्जदार) विलास रामराव सोनवणे, (संमतीदार) आकाश विलास सोनवणे, ज्योती विलास सोनवणे , यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5756/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 852/1 क्षेत्र 1.08 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 851/1 क्षेत्र 0.91 हे.आर,ख.0.02 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 851/2 क्षेत्र 0.59 हे.आर,ख.0.02 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 851/4/1 क्षेत्र 1.39 हे.आर,ख.0.13 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 851/4/2 क्षेत्र बिनशेती क्षेत्र 5.00 आर.चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास रामराव सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे,