सातबारा Watch

← चिंचोली गुरव

Ferfar #7310 · चिंचोली गुरव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
रूपाली बाळू बुरकूल
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि., संगमनेर लिहुन देणार : सिंधुबाई यमाजी गोडगे रा. चिंचोली गुरव गट नंबर 90 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 2678 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई यमाजी गोडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.