Ferfar #3400 · देवकौठे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब पुंजा मुंगसे रा. देवकौठे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5902-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/1, 311, 421/5 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब पुंजा मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार संदेश बाबासाहेब मुंगसे (खाता क्रमांक :- 257) ,