सातबारा Watch

← जुनेगाव

Ferfar #2154 · जुनेगाव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
नसरीन हसन पठाण
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/914 दिनांक 28/07/2026 नुसार जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.तळेगाव ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार विकास वामन जगताप यांचे मौजे जुनेगाव येथील ग.नं. 7 क्षे.1.40 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर यापैकी विकासचा हिस्सा या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2041 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे. अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/914 दिनांक 28/07/2026 वरोन नोंद केली असे.