Ferfar #2157 · जुनेगाव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1
- Talathi
- नसरीन हसन पठाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : तळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, तळेगाव
लिहुन देणार : रामहरी सुखदेव दिघे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 185/1 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.