सातबारा Watch

← अजमपुर

Ferfar #1998 · अजमपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
नसरीन हसन पठाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संगमनेर, लिहून घेणार : सुधीर ज्ञानदेव दिघे, यांनी सर्व्हे क्रमांक : 96/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संगमनेर रक्कम रु. १४६०००/- चे गहाणखत क.घे. सुधिर ज्ञानदेव दिघे - 1260 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक एयु-17/11/2026-27 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.