Ferfar #1999 · अजमपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- नसरीन हसन पठाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून देणार : जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. तळेगाव
लिहून घेणार : आण्णा यशवंता दिघे
यांनी सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : दिनांक 22/04/2024 रोजी जय हनुमान ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था मर्या. चा आण्णा यशवंता दिघे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1710
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र. 6934-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.