सातबारा Watch

← अजमपुर

Ferfar #2001 · अजमपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
नसरीन हसन पठाण
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा तळेगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : सखाराम पुंजा कांदळकर कर्जदार :- दत्तू सखाराम कांदळकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 356 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7200 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम पुंजा कांदळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.