Ferfar #2004 · अजमपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/252/2026 दि.15/10/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) कृष्णम कृषी सेवा केंद्र प्रो.प्रा. पंकज रमेश दिघे यांचेकडून थकबाकी र.रु.6544225/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार नामदेव दादा दिघे यांचे मौजे अजमपुर येथील गट नंबर 96/3 पैकी सा.पो.क्षे. 0.23 हे.आर यापैकी नामदेव चा हिस्सा व ग.न. 114 पैकी क्षे. 1.23.50 हे.आर व पो.ख. 0.06 हे.आर यापैकी नामदेवचा हिस्सा तसेच जामीनदार विठाबाई कान्होबा दिघे यांचे मौजे अजमपुर येथील ग.नं. 93 क्षे. 1.72 हे.आर व जामीनदार रमेश कान्होबा दिघे यांचे मौजे अजमपुर येथील ग.नं. 126 क्षे. 0.82 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/252/2026 दि.15/10/2026 वरोन नोंद केली असे.