Ferfar #2068 · आरामपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : अॅक्सिस बँक लि. शाखा शिर्डी
लिहून घेणार : महेश दादासाहेब दिघे
यांनी सर्व्हे क्रमांक : 181/1 तपशिल : अॅक्सिस बँक शाखा शिर्डी. ग.ख.क.घे. चंद्रकला, महेश. - 1496
सर्व्हे क्रमांक : 192/1 तपशिल : अॅक्सिस बँक शाखा शिर्डी. ग.ख.क.घे. चंद्रकला, महेश. - 1496
सर्व्हे क्रमांक : 200/1 तपशिल : अॅक्सिस बँक शाखा शिर्डी. ग.ख.क.घे. चंद्रकला, महेश. - 1496
सर्व्हे क्रमांक : 63/1 तपशिल : अॅक्सिस बँक शाखा शिर्डी. ग.ख.क.घे. चंद्रकला, महेश. - 1496
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र. 7193/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.