सातबारा Watch

← काकडवाडी

Ferfar #2058 · काकडवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
232/1
Talathi
संदिप भिवा चाकणे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसिज बँक शाखा तळेगाव गहाणखत लिहुन देणार : दत्तु दगडु ढवळे रा. काकडवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7133-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु दगडु ढवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.