Ferfar #6743 · नान्नज दुमाला
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 496/2
- Talathi
- संदिप भिवा चाकणे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा संगमनेर, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : सीताराम लक्ष्मण सातपुते रा. नान्नज दुमाला यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6633-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 496/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सीताराम लक्ष्मण सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
महेश वसंत वाळूंज (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - वनिता सिताराम सातपुते (खाता क्रमांक :- ) ,