सातबारा Watch

← नान्नज दुमाला

Ferfar #6748 · नान्नज दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
374/3
Talathi
संदिप भिवा चाकणे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, संगमनेर लिहुन देणार : सुरेश कारभारी गिते रा.नान्नज दुमाला गट नंबर/ सर्वे नंबर 374/3 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील बू न पू भा 1/7 चे 12 क्र पाचचे पृष्ठे 20 ते 23 वर 478 नंबरी फाइल केला दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.64 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश कारभारी गिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेच्या प्रतिज्ञापत्रावरून नोंद केली असे.