सातबारा Watch

← नान्नज दुमाला

Ferfar #6751 · नान्नज दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
722
Talathi
संदिप भिवा चाकणे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक नागरी सह पत मर्या संगमनेर लिहून घेणार : संपत सुभाष दराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 722 तपशिल : प्रमाणे संपत सुभाष दराडे यानी वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दु नि संगमनेर यांचेकडील रिकनवहेनस दस्त क्र 7163/2026 दि 23/10/2026 अन्वये बोजा कमी केला असे. सूची क्र 2 वरुण नोंद केली असे.