सातबारा Watch

← सोनेवाडी

Ferfar #2108 · सोनेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक नागरी सह.प.सं.मर्या संगमनेर, लिहून घेणार : बबन नाना घुगे, यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : वसंतराव नाईक ना स प स ग ,ख क घे - 814 यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : वसंतराव नाईक नागरी सह.प.सं.मर्या संगमनेर ग.ख.क.घे.बबन घुगे - 1030 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 150/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पतसंस्थेचे पत्रावरून नोंद केली असे.