सातबारा Watch

← सोनेवाडी

Ferfar #2109 · सोनेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58, 62
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. हरिभाऊ सांगळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. निमोण ता. संगमनेर गहाणखत लिहुन देणार : बबन नाना घुगे रा. सोनेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7272-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 62 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन नाना घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.