सातबारा Watch

← चिकणी

Ferfar #3753 · चिकणी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
69/1
Talathi
संतोष गजरु जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर, लिहून घेणार : रामभाऊ शंकर वर्पे यांनी सर्व्हे क्रमांक : 69/1 तपशिल : धनलक्ष्मी ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. - 1459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक धनपत/17/2026 दि. 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पतसंस्थेच्या पत्रावरून नोंद केली असे.