Ferfar #3756 · चिकणी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9739055/2026 दिनांक 11/09/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2 (2) अन्वये मौजे चिकणी ता.संगमनेर येथील पुढील सर्व्हे / गट क्रमांक यांचे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणलेने त्यास अतिरिक्त आकारणी निश्चित करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
1] स.नं. /गट नं. 433 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 0.00.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.3.24.00 हे.आर आकार 0.00 रु.पै. छबुबाई अंबादास वर्पे यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 0.24.00 हे.आर., वचन अंबादास वर्पे यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 1.00.00 हे.आर., रूपचंद अंबादास वर्पे यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 1.00.00 हे.आर., असे एकूण लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 2.24.00 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 2.24.00 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.1.00.00 हे.आर आकार 4.00 रु.पै.
2] स.नं. /गट नं. 416 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 0.60.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.1.83.00 हे.आर आकार 0.00 रु.पै. संभाजी चंद्रभान वर्पे यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 0.13.50 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 0.73.50 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.1.69.50 हे.आर आकार 0.75 रु.पै.
मा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9739055/2026 दिनांक 11/09/2026 चे आदेशानुसार क्षेत्र व आकार दुरुस्तीची नोंद केली असे.