Ferfar #11112 · वेल्हाळे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/2
- Talathi
- धनंजय इंद्रसिंग भालेराव
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वेल्हाळे, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : ताराबाई सोमनाथ वाल्हेकर रा. वेल्हाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5513-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/2 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताराबाई सोमनाथ वाल्हेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सोमनाथ भागुजी वाल्हेकर (कर्जदार) (खाता क्रमांक :- 12123) ,