Ferfar #11122 · वेल्हाळे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/11
- Talathi
- धनंजय इंद्रसिंग भालेराव
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : सायखिंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,
लिहून घेणार : अरुण सिताराम भांड,
यांनी सर्व्हे क्रमांक : 203/11 तपशिल : सायखिंडी सो.इ.प.क.घे. - 1461
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 238 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.