Ferfar #11128 · वेल्हाळे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA)
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.सहाय्यक संचालक नगररचना विभाग श्रीरामपुर यांचेकडील अंतिम बिनशेती आदेश क्रमांक Proposal Number : 3697771, Proposal Code : RPSHR-25-ENTRY-137710, Approval No. RPSHR/FR/2026/APL/00005 दिनांक 29/08/2026 अन्वये मौजे वेल्हाळे येथील खातेदार नितिन शिवाजी हासे यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 व महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 18/44/58 अन्वये मौजे वेल्हाळे येथील सर्व्हे नंबर 119/5/1 क्षे. 0.33 हे.आर, स.नं. 119/5/2 क्षे. 0.33 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर, स.नं. 119/5/3 क्षे. 0.33 हे.आर, असे एकूण क्षेत्र 1.00 हे.आर, रेखांकनाखालील क्षेत्र 10000.00 चौमी. या क्षेत्रास MANUFACTURING OF AGRICULTURAL EQUIPMENT या औद्योगिक प्रयोजनार्थ आदेशातील नमुद अटी व शर्तींना अधिन राहुन अंतिम रेखांकन मंजुरी व अकृषिक वापर परवानगी देण्यात आली.
Area Statement :
1. Area of plot (Minimum area of a,b,c to be considered) : 9778.23 SQM
a) As per ownership document (7/12, CTS extract) : 10000.00 SQM
b) as per measurement sheet : 10000.00 SQM
c) as per site : 9778.23 SQM
d) Proposed D.P./ D.P. Road Widening Area / Service Road / Highway widening : 145.41 SQM
e) Recreational Open Space : 1000.91 SQM
f) Internal Road Area (net plot-(plotable area+open space + MSEB+ Grey Water + external structure) : 25.00 SQM
g) Plotable area : 8606.91 SQM
मा.सहाय्यक संचालक नगररचना विभाग श्रीरामपुर यांचेकडील अंतिम बिनशेती आदेश क्रमांक Proposal Number : 3697771, Proposal Code : RPSHR-25-ENTRY-137710, Approval No. RPSHR/FR/2026/APL/00005 दिनांक 29/08/2026 चे आदेशानुसार नोंद केली असे.