सातबारा Watch

← मालदाड

Ferfar #4760 · मालदाड

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
राहूल सुभाष ढेरंगे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या मालदाड लिहून घेणार : बाजीराव रामजी भालेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह.पत.सं. - 1732 मर्या. मालदाड ग.ख.क.घे. - 1732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या मालदाड यांचेकडील दाखला जा.क्र 68/2026-27 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.